Question
आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?

Answer

∆ABC व ∆PQR मध्ये,
$\frac{ AB }{ PQ }=\frac{6}{3}=\frac{2}{1}$........(i)
$\frac{ BC }{ QR }=\frac{8}{4}=\frac{2}{1}$......(ii)
$\frac{A C}{P R}=\frac{10}{5}=\frac{2}{1}$
$\therefore \frac{A B}{P Q}=\frac{B C}{Q R}=\frac{A C}{P R}$.....[(i), (ii) व (iii) वरून]
∴ ∆ABC ∼ ∆PQR ...........[समरूपतेची बाबाबा कसोटी]
∴ आकृतीमधील त्रिकोण समरूपतेच्या बाबाबा कसोटीनुसार समरूप आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद $a = 10$ आणि $d = -3$ असेल, तर तिची पहिली चार पदे काढा.
दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर $4:7$ आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत एक झाड, दुसऱ्या ओळीत दोन झाडे, तिसऱ्या ओळीत तीन याप्रमाणे $25$ ओळींत झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली?
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
$210^\circ $
ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरण तयार करा.
$\frac{1}{2},-\frac{1}{2}$
a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.
A(4, 8) आणि B(5, 5) या बिंदूंना जोडणारी रेषा, C(2,4) आणि D(1,7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे हे दाखवा.
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा? $5m^2 - m = 0$
बिंदू $P(–4, 6)$ हा $A(–6, 10)$ आणि $B(m, n)$ यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला $2:1$ या गुणोत्तरात विभागतो, तर बिंदू $B$ चे निर्देशक काढा.