Question
………………………. आम्ही घरी परतलो. (दाट, आमराईमध्ये, सायंकाळी)

Answer

सायंकाळी

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

हा बंगला नेहमी बंद ……………….. (असतो, दिसतो, राहतो)
सगळ्यांनी मालतीच्या …………. कौतुक केले. (चतुराईचे, धाडसाचे, कामगिरीचे)
आम्ही रमतगमत झाडांचे ……………….. ” करत चाललो होतो. (निरीक्षण, उत्साही, ताजेतवाने)
आमची सहल ……………………… गावच्या गेली होती. (आमराईमध्ये, सायंकाळी, दाट)
मीच याला लहानाचा मोठा केला असा तो ……………. करू लागला. (कांगावा, गडबड, आरोप)
त्याच्या मनात …………. निर्माण झाला. (संशय, भीती, गोंधळ)
…………………………… एक होऊनी. (चमचमणाऱ्या, दिव्य, संध्यासमयी)
लोकांसमोर चोराची …………. उघडकीस आली. (खरं रूप, चालाकी, लबाडी)
झाडांची भिजली ……………….. रे. (इरली, तळ्यात, पानात)
…………………………… ” घेऊ सावली. (झाडापासून, मातीपासून, प्रभातकाळी)