Question
आतुरतेने वाट पाहणे

Answer

आतुरतेने वाट पाहणे – मनापासून वाट पाहणे.
वाक्य: तब्बल दोन वर्षांनी परदेशातून घरी येणाऱ्या आपल्या मुलाची राधाबाई आतुरतेने वाट पाहत होत्या.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free