Question
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आवड मला लहान वयातच लागली होती. (बॅडमिंटनची, हॉकीची, कबड्डीची)

Answer

बॅडमिंटनची

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरूंद पायवाट एका ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येऊन थांबते. (झाडापाशी, उंचीवर, सपाटीवर)
जो उठतो तो, ‘कशासाठी? पोटासाठी’, म्हणत आम्हांला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घेतो. (बजावून, राबवून, दामटवून)
त्यांनी आपल्याबरोबर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ तंबू आणला होता. (कॉटनचा, नायलॉनचा, कापडाचा)
त्यांना ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ गरज जाणवत होती. (भुकेची, पाण्याची, विश्रांतीची)
मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात असणाऱ्या रंगांचे अर्थ ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ लागतात. (उमगू, कळू, समजू)
म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घडेल. (नक्कल, अक्कल, अद्दल)
मी माझे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. (म्हातारपण, तरुणपण, बालपण)
हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी त्या मुलांना ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. (वीरपदक, शौर्यपदक, कांस्यपदक)
आमची चित्रं नदीच्या पोटात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ व्हायची. (गायब, गडप, नाहिशी, बेभान)
निसर्गाचे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ दृश्य डोळ्यांसमोर येते अन् नजरेचे पारणे फेडून जाते. (अप्रतिम, विहंगम, विलोभनीय)