Question
'अभि' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.

Answer

अभिनंदन, अभिरुची, अभिमान, अभिनय

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

'दिवसेंदिवस' सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा.
पुढील शब्दांना 'इक' हा प्रत्यय लावून शब्द बनवा :
(i) समाज - (ii) शरीर -
चार अभ्यस्त शब्द लिहा → जसे - सळसळ.
पुढील तक्ता पूर्ण करा :
अवजड, लढाई, निरोगी, जमीनदार,
प्रत्ययघटितउपसर्गघटित
  
  
पुढील शब्दांना 'त्व' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
कर्तृ-
पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा :
दंगा -
'गैर' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
पुढील तक्ता पूर्ण करा :
अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक.
प्रत्ययघटितउपसर्गघटितअभ्यस्त
   
   
'कडकडाट' सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा.
पुढील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा :
इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, अचूक