Question
अवहेलना करणे

Answer

अर्थ : अपमानीत करणे, टाकून बोलणे.
वाक्य - ज्यांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free