MCQ
भारताने १९७५ मध्ये ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
  • A
    रोहिणी
  • B
    भास्कर
  • C
    जी-सॅट-१
  • आर्यभट्ट

Answer

Correct option: D.
आर्यभट्ट
D

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

आपल्या पारंपरिक विचारसरणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ माध्यमातून बदल घडवून आणला.
माणसामाणसांतील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हाच सहजीवनाचा आधार असतो.
१९ जुलै १९६९ रोजी प्रधानमंत्री ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९४८ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या हेतूने 'भारतीय औदयोगिक वित्त महामंडळा 'ची स्थापना करण्यात आली.
श्रीलंकेतील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली.
' परम-८००० ' हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे होत.
भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक' असे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांना म्हटले जाते.
विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे; म्हणून १९९५ मध्ये सरकारने ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ योजना ' सुरू केली.
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा जमातवादाचा पाया आहे.
संविधानातच ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ राज्य ' स्थापन करण्याचे उद्दिष्ट नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.