MCQ
भारतीय हरितक्रांतीचे जनक' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ होत.
  • A
    डॉ. वर्गीस कुरियन
  • डॉ. एम. एस. स्वामीनाथन
  • C
    डॉ. होमी भाभा
  • D
    डॉ. नॉमेन बोरलॉग

Answer

Correct option: B.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
B

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे आहे.
माणसामाणसांतील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हाच सहजीवनाचा आधार असतो.
आपल्या पारंपरिक विचारसरणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ माध्यमातून बदल घडवून आणला.
आय. आय. टी. ही शैक्षणिक संस्था ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
बोर्डी येथे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या व व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे मासिक प्रकाशित केले जाते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ म्हटले जाते.
पुण्याजवळील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे अंतर्देशीय दूरसंचार सेवेसाठी भूकेंद्र उभारण्यात आले.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दामोदर, ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.
मॅक्मोहन' या सीमारेषेच्या क्षेत्रात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राष्ट्रांत १९६२ साली युद्ध झाले.