Question
$C(–3a, a), D(a, –2a)$ या दोन बिंदूंमधील अंतर काढा.

Answer

समजा, $C(x_1, y_1)$ आणि $D(x_2, y_2)$ हे दिलेले बिंदू आहेत.
$\therefore x_1 = –3a, y_1 = a, x_2 = a, y_2 = –2a$
अंतराच्या सूत्रानुसार,
$d(C, D) = \sqrt{\left(x_2-x_1\right)^2+\left(y_2-y_1\right)^2}$
$=\sqrt{[a-(-3 a)]^2+(-2 a-a)^2}$
$=\sqrt{(a+3 a)^2+(-2 a-a)^2}$
$=\sqrt{(4 a)^2+(-3 a)^2}$
$=\sqrt{16 a^2+9 a^2}$
$=\sqrt{25 a^2}$
$\therefore d(C, D) = 5a$ एकक

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी, बाह्यस्पर्शी वर्तुळे काढा.
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद $3$ व साधारण फरक $4$ आहे, तर या श्रेढीची पहिली चार पदे काढा.
$\cos^2\theta . (1 + \tan^2\theta ) = 1$ हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: डावी बाजू $= {\square}$
$=\cos ^2 \theta \times \square \ldots \ldots \ldots . .\left[1+\tan ^2 \theta=\square\right]$
$=(\cos \theta \times \square)^2$
$= 1^2$
$= 1$
$=$ उजवी बाजू.
पुढील अंकगणिती श्रेढीमधील सामाईक फरक का काढा.
2, 4, 6, 8,...
खाली त्रिकोण आणि रेषाखंडाची लांबी दिली आहे. त्यावरून आकृतीत किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे कि नाही ते ओळखा.
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
कमीत कमी एक छापा मिळणे.
खालील समीकरण $ax^2 + bx + c = 0$ या स्वरूपात लिहा. खालील $a, b, c$ यांच्या किमती ठरवा.
$x^2 - 9 = 13$
सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB ⊥ BC, AB = BC, तर ∠A चे माप किती?
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत एक झाड, दुसऱ्या ओळीत दोन झाडे, तिसऱ्या ओळीत तीन याप्रमाणे $25$ ओळींत झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली?