Question
∆ABC ~ ∆LMN आणि ∠B = 40° तर ∠M चे माप किती? कारण लिहा. 

Answer

∆ABC ~ ∆LMN ...........[पक्ष]
∴ ∠B ≅ ∠M .........(i) [समरूप त्रिकोणांचे संगत कोन]
परंतु, ∠B = 40° .........[पक्ष]
∴ ∠M = 40° ...............[(i) वरून]

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

$x^2 + 8x – 48 = 0$ या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा. 
खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.
2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3. 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर नमुना अवकाश लिहा.
खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
$\sqrt{2} x^2+4 x+2 \sqrt{2}=0$
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
$y^2 = 5y - 10$
$t_n = n + 2$ या क्रमिकेची पहिली चार पदे काढा.
एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा.
$\operatorname{cosec} \theta \cdot \sqrt{1-\cos ^2 \theta}=1$ हे सिद्ध करा.
जर $b^2 - 4ac > 0$ व $b^2 - 4ac < 0$ असेल, तर या प्रत्येक बाबतीत वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप लिहा.