Question
दिलेल्या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
$\left|\begin{array}{cc}3 -2 \\ 4 5\end{array}\right|=3 \times \square-\square \times 4=\square+8=\square$

Answer

$\left|\begin{array}{cc}3 & -2 \\ 4 & 5\end{array}\right|$= 3 × 5 - (-2) × 4 = 15 + 8 = 23  

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

आकृतीमध्ये PM = 10 सेमी, A(∆PQS) = 100 चौसेमी, A(∆QRS) = 110 चौसेमी, तर NR ची लांबी काढा.
∆PQS व ∆QRS यांचा रेख QS हा सामाईक पाया आहे.
सामाईक पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही संगत${\square}$प्रमाणात असतात.
$\frac{ A (\Delta PQS )}{ A (\Delta QRS )}=\frac{\square}{ NR }$
$\frac{100}{110}=\frac{\square}{ NR }$
NR $=\square$ सेमी
$7, 14, 21, 28 .........$ अंकगणिती श्रेढीसाठी सामान्य फरक $d =$ ?
कृती: येथे, $t_1 = 7, t_2 = 14, t_3 = 21, t_4 ={\square}$
$t _2- t _1=\square$
$t_3 – t_2 = 7$
$t_4-t_3={\square}$
म्हणून, सामान्य फरक $d = {\square}$
आकृतीत रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत, तर रेख OR हा ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे, हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

सिद्धता:
ΔRMO आणि ΔRNO यांमध्ये,
∠RMO ≅ ∠RNO = 90° ...............[${\square}$]
कर्ण OR ≅ कर्ण OR ….............[${\square}$]
बाजू OM ≅ बाजू [${\square}$] ..........…[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]
∴ ΔRMO ≅ ΔRNO …......[${\square}$]
∠MOR ≅ ∠NOR
तसेच, ∠MRO ≅[${\square}$]..................[${\square}$]
∴ रेख OR ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांची दुभाजक आहे.
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद $6$ व सामान्य फरक $3$ आहे तर $S_{27}$ काढा.
$a = 6, d = 3, S_{27} = ?$
$S _{ n }=\frac{ n }{2}[\square+( n -1) d ]$
$ S _{27}=\frac{27}{2}[12+(27-1) \square]$
$=\frac{27}{2} \times \square$
$=27 \times 45=\square$
बिंदू $A(–1, 1)$ आणि बिंदू $B(5, –7)$ आहेत. तर या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक लिहा.उकल:समजा, $A(x_1, y_1)$ आणि $B(x_2, y_2)x_1 = –1, y_1 = 1$ आणि $x_2 = 5, y_2 = –7$ मध्यबिंदूच्या सूत्रानुसार
$\therefore$ रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक $= \left(\frac{x_1+x_2}{2}, \frac{y_1+y_2}{2}\right)$
$\therefore$ रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक$= \left(\frac{\square}{2}, \frac{\square}{2}\right)$
$\therefore$ रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक$= \left(\frac{4}{2}, \frac{\square}{2}\right)$
$\therefore$ रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक$= (2, \square)$
$\triangle LMN$ मध्ये, $l = 5, m = 13, n = 12,$ तर $\triangle LMN$ हा काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते ठरवण्यासाठी कृती करा. $[l, m, n$ या $\angle L, \angle M,$ व $\angle N$ यांच्या समोरील बाजू आहेत.$]$
कृती: $\triangle LMN$ मध्ये, $l = 5, m = 13, n = {\square}$
$l^2 = {\square}m^2 = 169; n^2 = 144.$
$l^2 + n^2 = 25 + 144 = {\square}$
$\square^2+ l ^2= m ^2$
$\therefore$ पायथागोरसच्या प्रमेयानुसार,$ \triangle LMN$ हा काटकोन त्रिकोण आहे.
$4x^2 – 5x + 3 = 0$ या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: $4x^2 – 5x + 3 = 0$
$a = 4, b =...., c = 3$
$b^2 – 4ac = (–5)^2 – (......) \times 4 \times 3$
$= (.....) – 48$
$b^2 – 4ac =......$
दोन नाणी एकाच वेळी फेकणे' या प्रयोगासाठी नमुना अवकाश (S) व दिलेल्या घटनातील अपेक्षित निष्पत्ती लिहून कृती पूर्ण करा.
i) घटना A : ही कमीतकमी एक छापा मिळण्याची आहे.
ii) ही एकही छापा न मिळण्याची आहे.
कृती: दोन नाणी एकाच वेळी फेकली.
$\therefore S =\{\square, HT , TH , \square\}$
i) घटना A: ही कमीतकमी एक छापा मिळण्याची आहे.
$\therefore A =\{ HH , \square, TH \}$
ii) घटना B: ही एकही छापा न मिळण्याची आहे.
$\therefore B=\{\square\}$
दोन मुलगे $(B_1, B_2)$ व दोन मुली $(G_1, G_2)$ यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
$1.$ दोन मुलांची समिती=${\square}$
$2.$ दोन मुलींची समिती = ${\square}$
$3$.एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = ${\square}{\square}{\square}{\square}$
$4.\therefore $ नमुना अवकाश $= \{..., ..., ..., ..., ..., ...\}$
∆ABC ~ ∆PQR, A(∆ABC) = 80 चौ. एकक, A(∆PQR) = 125 चौ. एकक, तर खालील कृती पूर्ण करा.
$\frac{ A (\Delta ABC )}{ A (\Delta PQR )}=\frac{80}{125}=\frac{\square}{\square}$, म्हणून $\frac{ AB }{ PQ }=\frac{\square}{\square}$