Question
दिंडी लक्षणे सांगा :
एकूण मात्रा →____

Answer

19

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील ओळींतील मात्रा मोजून वृत्त ओळखा :
घोष होता ग्यानबा तुकाराम
राउळाची ही वाट सुखाराम
वर्गशिक्षिका -
पुढील ओळींतील मात्रा मोजून वृत्त ओळखा :
आता गगनघनांची दाटी झाली डोळियांत माझ्या
मोर कसा थुईथुई करी स्मरणांचा हृदयात माझ्या
पुढील शब्दांचा लघुगुरुक्रम लावून मात्रा ओळखा :
संतवाणी
पुढील शब्दांचा लघुगुरुक्रम लावून मात्रा ओळखा :
तारुण्य
पुढील चरणांच्या मात्रा आखून वृत्त ओळखा :
श्याम तोंची राम समजावा दुजा
गोकुळ असो वा अयोध्या ती पुजा
कोण तरला 'भावसिंधू तो वदा
नाम घ्यावे, नाम घ्यावे रे सदा.
पुढील शब्दांचा लघुगुरुक्रम लावून मात्रा ओळखा :
बालपण
पुढील शब्दांचा योग्य लघुगुरुक्रम लावून मात्रा ओळखा :
अस्ताव्यस्त
दृष्टान्त
पुढील ओळीतील मात्रा लिहून वृत्त ओळखा :
या रे या रे सारे दिंडी ज्ञानेशाची उचलू ही