Question
फरक स्पष्ट करा.

भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ

Answer

  भारतीय प्रमाणवेळ ब्राझीलची प्रमाणवेळ
(१) भारत देशात एकच प्रमाणवेळ आहे. ब्रझील देशात एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात.
(२) रेखावृत्तीय विस्तार पाहता अति पूर्व व अति पश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक १२० मिनिटांचा (२ तास) आहे. रेखावृत्तीय विस्तार पाहता अति पूर्व व अति पश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक १६८ मिनिटे (२ तास ४८) आहे.
(३) भारत हा देश पूर्व गोलार्धात असल्याने भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. ब्रझील हा देश पश्चिम गोलार्धातील असल्याने तेथील प्रमाणवेळा कालविभागानुसार ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे २, ३, ४ आणि ५ तासांनी मागे आहेत. ब्रझीलची अधिकृत प्रमाणवेळ (BRT) ग्रीनिच वेळेच्या तीन तास मागे आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास

भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
टिपा लिहा.

भारताचा द्वीपकल्पीय विभाग

पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर राेजगार निर्मिती कशी होते?
भारत आणि ब्राझील या देशांतील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.
कारणे सांगा.

भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन

दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.