Question
जेष्ठ / ज्येष्ठ / जेष्ट / ज्येष्ट.

Answer

ज्येष्ठ

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा :
भेद किंवा अभेद -
खरेखोटे -
तक्ता पूर्ण करा 
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
नीलकमल________________
________बाप आणि लेक________
 
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
सामासिक शब्द
(i) काव्यामृत -
(ii) पुरुषोत्तम -
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
विटीदांडू -
पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा :सामासिक शब्द
(i) केरकचरा -
(ii) पुरुषोत्तम -
पुढील वाक्ये वाचा आणि त्यांतील सामासिक शब्द ओळखा :
खरेखोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये.
पुढील वाक्ये वाचून त्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा :
या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे.
पुढील वाक्ये वाचा व त्यांतील सामासिक शब्द ओळखा :
गरिबास कपडालत्ता दयावा, अन्नपाणी दयावे.
पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा :
गंघफुले -