Question
जर $a = 20$ आणि $d = 3,$ तर $t_n$ शोधा.

Answer

$t_n = a + (n – 1)d$
$= 20 + (n – 1)3$
$= 20 + 3n – 3$
$= 17 + 3n$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

आकृतीचे निरीक्षण करा. ∆ABC व ∆PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? कसोटीचे नाव लिहा.
जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.
एका क्रमिकेत $t_n = 2n - 5$ आहे, तर तिची पहिली दोन पदे काढा.
$x^2 + 8x – 48 = 0$ या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
5x + 3y = 6 या समीकरणाची (0, 2) ही उकल आहे का? ते ठरवा.
∆ABC ~ ∆DEF, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा.
खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?
वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यांतील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे
अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन.
खालील प्रयोगासाठी घटना संच स्वरूपात लिहा.
एका फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे.
x = 2 आणि y = -1 ही 2x + y = 3 या समीकरणाची उकल आहे का?
जर $a = 1, b = 4, c = -5$ तर $b^2 - 4ac$ ची किंमत काढा.