MCQ
जर $\triangle ABC \sim \triangle PQR , \frac{ AB }{ PQ }=\frac{7}{5}$ तर $\qquad$ __________
  • A
    ΔABC मोठा असेल.
  • B
    ΔPQR मोठा असेल.
  • C
    दोन्ही त्रिकोण समान असतील.
  • D
    निश्चित सांगता येणार नाही.

Answer

जर ΔABC ∼ ΔPQR,$\frac{ AB }{ PQ }=\frac{7}{5}$तर ΔABC मोठा असेल.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

$\sqrt{2} x^2-5 x+\sqrt{2}=0$करिता विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती?
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला ______ स्पर्शिका काढता येतील.
4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती?
रेख XZ व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात Y हा एक बिंदू आहे. तर खालीलपैकी किती विधाने सत्य आहेत?
पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती?
खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत?
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला ______ म्हणतात.
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी चुकीचे सूत्र कोणते?