Question
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

Answer

कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली:
  1. या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
  2. कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते?
  3. कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती?
  4. कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते?
  5. कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो?
  6. कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो?
  7. कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते?
  8. पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील संकल्पनाचित्र स्पष्ट करा.

महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटनस्थळे....

Image

कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा
संकल्पनाचित्र तयार करा.
वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन
सुरुवात/ पार्श्वभूमी
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप
कार्ये
पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?
भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?
क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?
क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?

अ. एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या 'अ' व 'आ' चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा.

आ. खालील आकृती मधील १ चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.

अ.

Image

आ.

Image

नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?
भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?