Question
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. $A(2, 3)$ आणि $B(4, 7)$

Answer

$A(x_1, y_1) = A(2, 3)$ आणि $B(x_2, y_2) = B(4, 7)$
येथे,$ x_1 = 2, x_2 = 4, y_1 = 3, y_2 = 7$
रेषा $AB$ चा चढ =$\frac{y_2-y_1}{x_2-x_1}$
$=\frac{7-3}{4-2}$
$=\frac{4}{2}$
$=2$
$\therefore$ रेषा $AB$ चा चढ $2$ आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर cot (90 – A) = 1, तर ∠A = ?
आकृतीचे निरीक्षण करा. ∆ABC व ∆PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? कसोटीचे नाव लिहा.
9 सेमी लांबीचा रेख AB काढा. त्याचे 3:2 प्रमाणात विभाजन करा. 
खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
$2y^2 - 5x + 10 = 0$
आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. असल्यास समरूपता कसोटी लिहा. ∠P = 35°, ∠X = 35° व ∠Q = 60°, ∠Y = 60°
x = 2 आणि y = -3 या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.
$1, 4, 7, 10 .........$ या अंकगणिती श्रेढीत $a$ व $d$ ची किंमत काढा.
बिंदू P(–5, 4) या बिंदूचे X–निर्देशक व Y–निर्देशक लिहा. 
आकृतीमध्ये रेख $A C$ व रेख $B D$ परस्परांना $P$ बिंदूत छेदतात आणि $\frac{ AP }{ PC }=\frac{ BP }{ PD }$, तर सिद्ध करा $\triangle ABP \sim \triangle CDP$.