Question
खालील बिंदूंतील अंतर काढा.$ A(a, 0), B(0, a)$

Answer

समजा, $A(x_1, y_1)$ आणि $B(x_2, y_2)$ हे दिलेले बिंदू आहेत.
$\therefore x_1 = a, y_1 = 0, x_2 = 0, y_2 = a$
अंतराच्या सूत्रानुसार,
$ d ( A , B )=\sqrt{\left(x_2-x_1\right)^2+\left(y_2-y_1\right)^2}$
$=\sqrt{(0-a)^2+(a-0)^2}$
$=\sqrt{(-a)^2+(a)^2}$
$=\sqrt{a^2+a^2}$
$=\sqrt{2 a^2}$
$\therefore d ( A , B )=a \sqrt{2}$ एकक

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

$(0, 2)$ आणि $(12, 14)$ या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
जर $\cos \theta=\frac{24}{25}$, तर $\sin \theta=$ ?
दिलेली अंकगणिती श्रेढी $12, 16, 20, 24,... $आहे. या श्रेढीचे $24$ वे पद काढा.
आकृती मध्ये, AB = 3.6, AC = 9.0, AD = 5.4 तर AE = किती?
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. $5, 1, -3, -7,...$
0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या मूळ असणे.
जर $x = 3$ हे $kx^2 - 10x + 3 = 0$ या समीकरणाचे एक मूळ असेल, तर $k$ ची किंमत किती?
जर $\cos A + \cos^2A = 1,$ तर $\sin^2A + \sin^4A =$ ?
समीकरण$ y + 2x = 19$ आणि $2x - 3y = -3$ साठी $D$ ची किंमत काढा.