Question
खालील बिंदूंतील अंतर काढा. 
P(-6, -3), Q(-1, 9)

Answer

समजा, P(x1, y1) आणि Q(x2, y2) हे दिलेले बिंदू आहेत.
∴ x1 = –6, y1 = –3, x2 = –1, y2 = 9
अंतराच्या सूत्रानुसार,
$\begin{array}{l}d(P, Q)=\sqrt{\left(x_2-x_1\right)^2+\left(y_2-y_1\right)^2}
\\ =\sqrt{[-1-(-6)]^2+[9-(-3)]^2}
\\ =\sqrt{(-1+6)^2+(9+3)^2}
\\ =\sqrt{5^2+12^2}
\\ =\sqrt{25+144}
\\ =\sqrt{169}\end{array}$
∴ d(P, Q) = 13 एकक

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
एक्का मिळणे.
खालील निश्चयकाची किंमत काढा.
$\left|\begin{array}{cc}-1 & 7 \\ 2 & 4\end{array}\right|$
एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती?
खालील आकृतीत बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे.
OP = 7.2, OR = 16.2, तर QR = किती?
आकृतीमध्ये, m(कंस NS) = 125°, m(कंस EF) = 37°, तर ∠NMS चे माप काढा.
एका अंकगणिती श्रेढीचे 17 वे पद 10 व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा.
दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 4:7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
Δ LMN मध्ये किरण MT हा ∠LMN चा दुभाजक आहे. जर LM = 6, MN = 10, TN = 8 तर LT काढ
जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?