Question
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
3a + 5b = 26; a + 5b = 22

Answer

3a + 5b = 26 ....(i)
a + 5b = 22 ....
(ii)समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,
3a + 5b = 26
a + 5b = 22
-     -      -
2a = 4
$\therefore a=\frac{4}{2}=2$
a = 2 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,
a + 5b = 22
2 + 5b = 22
∴ 5b = 22 - 2
∴5b = 20
$\therefore b=\frac{20}{5}=4$
∴ (a, b) = (2, 4) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर $P\ 12$ बिंदू हा $A(-1, 7)$ आणि $B(4, -3)$ यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे $2 : 3$ या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर $P$ बिंदूचे निर्देशक काढा.
आकृती मध्ये, जीवा $MN$ आणि $RS$ एकमेकींना बिंदू $D$ मध्ये छेदतात.
$(1)$ जर $RD = 15, DS = 4, MD = 8$ तर $DN =$ किती?
$(2)$ जर $RS = 18, MD = 9, DN = 8$ तर $DS =$ किती?
फुगेवाला $2$ लाल, $3$ निळे आणि $4$ हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा. मिळालेला फुगा लाल असणे.
आकृती मधील $\triangle PSR$ मध्ये दिलेल्या माहितीवरून $RP $ आणि $PS$ काढा.
आकृती मध्ये $M$ हा बाजू $QR$ चा मध्यबिंदू आहे. $\angle PRQ = 90^\circ$ असेल तर सिद्ध करा, $PQ^2 = 4PM^2 - 3PR^2$
खालील वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. $x^2 + 2x - 5 = 0$
एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि दरवर्षी ठरावीक वेतनवाढ या अटींवर नोकरी सुरू करते. 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15000 आणि 10 वर्षांनी पगार रुपये 18000 असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा.
$\triangle ABC$ मध्ये रेख $AP$ ही मध्यगा आहे. जर $BC = 18, AB^2 + AC^2 = 260$ तर $AP$ काढा.
$\triangle ABC$ मध्ये, $AB = 10, AC = 7, BC = 9$ तर बिंदू $C$ मधून बाजू $AB$ वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती?
एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील $($फॅटचे$)$ स्निग्धांशाचे प्रमाण दिले आहे. त्यावरून दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक काढा
दुधातील स्निग्धांश $(\%)$ $2 - 3$ $3 - 4$ $4 - 5$ $5 - 6$ $6 - 7$
संकलित दूध $($लीटर$)$ $30$ $70$ $80$ $60$ $20$