Question
खालील शब्दांचे अनेकवचन लिहा : (अ) तुळई
(आ) बिजागरी

Answer

(अ) तुळई – तुळया
(आ) बिजागरी – बिजागऱ्या

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
1. माझे काका मुंबईला राहतात
2. मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसले
खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला : (डोळे पाणावणे, डोळे उघडणे)
वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1. कुतूहल निर्माण होणे
2. संधीचे सोने करणे
शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
1. चिकाटी 2. मजबूत
वाक्प्रचार अर्थ: लिहा.
1. शाबूत राहणे
2. वाखाणणे
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा :
(अ) संगीतखुर्ची (आ) विटीदांडू
विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
1. अहाहा किती छान चित्र आहे.
2. तुला लाडू आवडतो भका.
वाक्प्रचार अर्थ: लिहा.
1. सर येणे
2. वाखाणणी करणे
खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला : (उदास दिसणे, कासावीस होणे)
शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
1. निरीक्षण 2. नीटनेटके