Question
खालील शब्दांचे सामान्यरूप लिहा : 1. घाट
2. टपरी

Answer

1. घाटा
2. टपऱ्या

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

नाम व विशेषणे ओळखून योग्य जोड्या लावा -
निळे, राने, सावली, डोंगर, हिरवी, दाट
वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा :
वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो
शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा :
सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ….. (लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे)
असे कोण कोणास म्हणाले ते लिहा :
1. “या! या!! रामराव, आज स्वारी कशी आली इकडे?”
2. “अरे, अरे, एका दमात किती प्रश्न विचारता शामराव?”
पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
1. तोवर काय करायचं त्यातून आम्हाला मातीचा नाद लागला
2. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार
खालील गोष्टींचा होणारा परिणाम लिहा
1. मूर्ती करून वाळत ठेवल्या, की
2. शेण मातीत मळून घेतलं, की
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा :
असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते.
वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरुन वाक्य पुन्हा लिहा :
1. या या शामराव आज स्वारी कशी आली इकडे
2. चला चला कामाचं बघू नंतर आधी पोटोबा मग विठोबा
खालील शब्दांचा वापर करुन प्रत्येकी एक वाक्य तयार करा :
1. गिर्यारोहण 2. रौद्र रूप
शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा :
चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे …… (लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे)