Question
खालील शब्दांचे सामान्यरूप लिहा : 1. वातावरण
2. रानवारा

Answer

1. वातावरणा
2. रानवाऱ्या

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील तक्ता पूर्ण करा.
एकवचनअनेकवचन
पुस्तक
गाव
वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये शोधून लिहा :
1. अगं ही बडबडी, पोटाबद्दल तक्रार करतीय.
2. रात्रंदिवस श्वास घेण्याचं कार्य सतत चालूच असतं.
वाक्यपूर्ती करा :
1. ‘आम्हांला तुमची गरज आहे;
2. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला ………..
शब्द लिहा : (अ) कान
(आ) नाक
(इ) हात
(ई) पाय
असे कोण कोणास म्हणाले ते लिहा :
1. “या! या!! रामराव, आज स्वारी कशी आली इकडे?”
2. “अरे, अरे, एका दमात किती प्रश्न विचारता शामराव?”
तुमच्या शब्दांत माहिती लिहा : कावळ्या किल्ला
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
1. यात्रेकरूंना उतरण्यासाठीचे ठिकाण
2. तीर्थस्थानांना भेट देणारे लोक
वाक्यांतील नाम व सर्वनामे शोधून लिहा
1. म्हादू आयते कपडे विकायला यायचा.
2. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा.
वाक्य पूर्ण करा :
1. आम्ही बोलतो आहोत, एवढ्यात ………
2. भरत मला म्हणतो, ……
वर्गीकरण करुन तक्ता पूर्ण करा :
भराभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब