Question
कोलमडून पडणे.

Answer

अर्थ : मनाने ढासळणे.
वाक्य : अतिवृष्टीने पिकांचा नाश झाल्यामुळे अनेक शेतकरी कोलमडून पडले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

गुणवान माणसांचा अनादर करू नये.
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा :
टकळी चालवणे -
(१) सूत कातणे (२) सतत बोलणे (३) वस्त्र विणणे.
स्वतःच्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :वाखाणणे
आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :गाजावाजा करणे
हकालप‌ट्टी करणे
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा :
डोळे भरून येणे -
(१) खूप रडणे (२) दुःख होणे (३) डोळ्यांत पाणी येणे.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :प्रेरणा देणे.
पुढील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा :
"त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी."