16 मुक्या प्राण्यांची कैफियत — मराठी STD 6 — Question
Maharashtra BoardEnglish MediumSTD 6मराठी16 मुक्या प्राण्यांची कैफियत2 Marks
Question
माणसाने प्राण्यांपाशी काय कबूल केले?
✓
Answer
पर्यावरणाचा केलेला हास माणसाच्या लक्षात आला. सर्व प्राणी तक्रार करू लागले. माणसाने तेव्हा यापुढे आम्ही आमचे वर्तन बदलू व पर्वत, जल, वातावरणात प्रदूषण करणार नाही असे सांगून वृक्षारोपण करू, वनीकरण करू असे ही आश्वासन दिले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.