MCQ
१९७५ मध्ये सार्वमताने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ भारतीय संघराज्यात सहभागी झाले.
  • A
    नागालँड
  • B
    अरुणाचल प्रदेश
  • C
    हिमाचल प्रदेश
  • सिक्कीम

Answer

Correct option: D.
सिक्कीम
D

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भारताने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
' जीवन शिक्षण ' हे मासिक '‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾' या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.
१९९१ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे देशातील पहिले राज्य पूर्णतः साक्षर ठरले.
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा जमातवादाचा पाया आहे.
१९८४ साली भारतात सर्वप्रथम ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दामोदर, ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.
अणुऊर्जा आयोगाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ कार्यान्वित केली.
संविधानातच ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ राज्य ' स्थापन करण्याचे उद्दिष्ट नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
१९७८ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास वर्गीयांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात आली.