Question
मिनू …………………….घरी आली. (खुशीने, आनंदाने, धाडसाने)

Answer

आनंदाने

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

बदकाने दिलेली पिसे मिनूने आपल्या ……………………. ठेवली. (वहीत, कंपासपेटीत, खिशात)
नदी म्हणून माझा ………………………….. थांबतो. (प्रवास, सपाट, हिरवागार)
आयुष्यभर विठ्ठलने ध्यास घेतला.
(लेखनाचा ध्यास घेतला, समाजसुधारणेचा ध्यास घेतला, संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता)
विठ्ठल यांचा जन्म …………………… गावी झाला. (जमखंडी, धार्मिक, मळ्यात)
सर्व ……………….. लोक त्यांच्या घरी येत असत. (कौतुक, आशीर्वाद, जातिधर्मांचे)
लहानग्या विठ्ठलला ……………….. अत्यंत आवड होती. (धार्मिक, खेळाची, दानशूर)
बदक …………………….. बाहेर आले. (झाडीतून, जंगलातून, पाण्यातून)
लोक विठ्ठलचे ………………… करत व ……………… देत. (कौतुक-आशीर्वाद, स्तुती-शुभेच्छा, प्रशंसा -आदर)
नदी किनारी …………………….. झाडी होती. (विरळ, दाट, सपाट)
नदीच्या प्रवाहात ………………………… सोडतात. (सांडपाणी, वीज, प्रवास)