Question
ओळखा व कार्यावर लिहा.
Image

Answer

1. गाजर
2. मांजर

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

शब्दांना ‘दार’ शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा
1. चमक
2.दुकान
कोणी कोणास म्हटली आहेत?
1. “किती गुणी मुलगा आहेस तू”
2. मोलकरणीच्या मुलाला खूप शिकायचं आहे.
प्राण्यांच्या घरांना काय म्हणतात ते लिहा.
1. वाघ, सिंह
2. गाय
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला
1. मी संगणक सुरू केला मामाचा ई-मेल वाचला. काय म्हणतो मामा कधी येणार आहे तो घरी आईने विचारले. मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदीत झालो
2. रमेश गीता अनिता गणेश हे दररोज बागेत खेळतात
ओळखा व कार्यावर लिहा.
Image
वाक्यांत योग्य नामे लिहा
1. ……………………. फळांचा राजा आहे.
2. …………………… सर्व ‘बापू’ म्हणतात.
शब्दांना प्रत्यय लावून शब्द तयार करा.
1. गाव
2. तळे
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला
1. आईने बाजारातून केळी सफरचंदे द्राक्षे ही फळे आणली
2. शिवाजी महाराज पराक्रमी होते
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
1.मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो
2. सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत
इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा
1. Exercise
2. Help