Question
प्राणी कोठे राहतात ते लिहा
1. घोडा
2. वाघ

Answer

1. तबेला
2. गुहा

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

शब्द शुद्ध करून लिहा
1. पाणि
2. सवच्छ
शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य बनवा
1. रंगीत
2. सण
"कोणापासून काय घ्यावे?" कवितेतील कोणापासून काय घेता येईल ते लिहा
1. कोकिळ
2. झरा
क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा
1. मारिया घरी ……………..
2. मारिया कविता गुणगुणू …………………..
वाक्यातील क्रियापद ओळखा
1. हत्ती गवत ………………..
2. मिनल पत्र ………………..
प्राणी कोठे राहतात ते लिहा
1. मासा
2. कासव
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा
मउमउ ………………. पाय रोवुनी,
……………………. झटका दोरा ओढुनि,
………………….. जातिल वर वर चढुनी,
पंख नको ………………………………
वाक्यातील क्रियापद ओळखा
1. ते देऊळ सुंदर ………………..
2. मुलगा पुस्तक ………………..
क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा
1. उदया ते सहलीला ………………..
2. गाडी 5 वाजता …………………….
कोण, कोणास म्हणाले ते लिहा
1. “तुझा प्रामाणिकपणा मला आवडला.”
2. “आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो.”