Question
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
गुरेवासरे

Answer

गुरे, वासरे वगैरे

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i) भेदाभेद  
(ii) वादळ, वारा वगैरे 
पुढील वाक्ये वाचा व त्यांतील सामासिक शब्द ओळखा :
गरिबास कपडालत्ता दयावा, अन्नपाणी दयावे.
समास ओळखा
(i) विद्याधन → (ii) त्रैलोक्य →
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
विटीदांडू -
दुष्टि / दुष्टी / दृष्टी / दृष्टि.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i) बरेवाईट________________
(ii) बारभाई________________
 
तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
(i) कुलूपकिल्ली  
(ii) स्त्रीपुरुष  
पुढील वाक्ये वाचून त्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा :
आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे
स्त्री-पुरुष -
तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i) महाराज  
(ii) भूमी हीच माता