Question
पुढील समासांचे प्रत्येकी एकेक उदाहरण लिहा  :
इतरेतर द्वंद्व -

Answer

आईबाबा

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील वाक्ये वाचून त्यांतील सामासिक शब्द ओळखा व विग्रह करा :
नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i) नेआण________________
(ii) रंगीबेरंगी________________
 
पुढील वाक्ये वाचून त्यांतील सामासिक शब्द ओळखा व विग्रह करा :
शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे.
सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा :SS
सामासिक शब्दविग्रह
(i) सप्तस्वर्ग(अ) सात स्वर्गाचा समूह
(ii) ऊनपाऊस(आ) ऊन आणि पाऊस
समास ओळखा
(i) विद्याधन → (ii) त्रैलोक्य →
पुढील तक्ता पूर्ण करा:
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
महादेव________________
 
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i) कमलनयन________________
(ii) बरेवाईट________________
 
स्त्री-पुरुष -
पुढील वाक्ये वाचून त्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा :
आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे
पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा :
हाव, भाव वगैरे -