Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद

Answer

  1. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला 'द्वंद्ववाद' असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.
  2. दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धान्तांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही.
    थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

टीपा लिहा.

हेमाडपंती शैली

भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

कामगार चळवळ

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.

भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.

  • बरोबर

  • चूक

टीपा लिहा.

कला

टिपा लिहा.

प्रमाणवेळेची उपयोगिता

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

  • बरोबर

  • चूक