Question
शब्दांना प्रत्यय लावून शब्द तयार करा.
1. हात
2. नदी

Answer

1. हातात
2. नदीजवळ

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात ते लिहा.
1. म्हैस
2. कुत्रा
वाक्यांत योग्य नामे लिहा
1. ……………………. फळांचा राजा आहे.
2. …………………… सर्व ‘बापू’ म्हणतात.
इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा
1. Exercise
2. Help
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
1. तू जेवण केलेस का
2. हे एकून तुला आनंद झाला का
इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा
1. Health
2. Respect
ओळखा व कार्यावर लिहा.
Image
वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला
1. आईने बाजारातून केळी सफरचंदे द्राक्षे ही फळे आणली
2. शिवाजी महाराज पराक्रमी होते
कोणी कोणास म्हटली आहेत?
1. “संजू, तू चुकीचा नंबर लावला होतास.”
2. “आजी तुम्ही या जागेवर बसा.”
ओळखा व कार्यावर लिहा.
Image
वाक्यांत योग्य नामे लिहा.
1. ………………….कडू आहे.
2. ……………………. थंड हवेचे ठिकाण आहे.