Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट — मराठी STD 8 — Question
Maharashtra BoardEnglish MediumSTD 8मराठीChapter 5 घाटात घाट वरंधाघाट2 Marks
Question
शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा : जिगरबाज भटके
✓
Answer
जिगरबाज भटके – वरंधा घाटात बघावयास मिळणारे निसर्गाचे विहंगम दृश्य व टपऱ्यांवर मिळणारा राजेशाही खाना यांबरोबर कावळ्या किल्ला वरंधा घाटात सज्ज आहे. मात्र ह्या किल्ल्यावर ट्रेक करताना अरूंद पायवाट, अरूंद सपाटी, उतरण-चढणीचा रस्ता हृदयाची धडधड वाढवतो. डेअरिंग करणाऱ्या, न घाबरता ट्रेक करणाऱ्या प्रवाशांना जिगरबाज भटके म्हटले आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.