Question
सहीसलामत बाहेर पडणे. -

Answer

अर्थ : सुखरूप सुटका होणे.
वाक्य : त्सुनामीच्या तडाख्यात सापडलेले लोक भारतीय जवानांच्या मदतीने सहीसलामत बाहेर पडले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free