Question
संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

डावे उग्रवादी

Answer

  1. भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर जमीनदारांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली.
  2. या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना 'डाव्या विचारसरणीचे' म्हणून संबोधले जाते.
  3. सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे.
  4. शेतकरी-आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते, पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भौगोलिक कारणे लिहा.

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

हक्काधारित दृष्टिकोन

टिपा लिहा.

भारतातील हवाई वाहतूक

टीपा लिहा.

मार्को पोलो

टीपा लिहा.

कला

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

  • बरोबर

  • चूक

पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज
टिपा लिहा.

पर्यटनाची परंपरा.