Question
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.

Answer

सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी सुरेख घर बांधतो. त्यासाठी अपार मेहनत करतो. म्हणूनच तो कुटुंबवत्सल आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free