MCQ
थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
- Aहस्तकौशल्याच्या वस्तू
- Bखेळणी
- Cखाद्यवस्तू
- Dपर्यटन तिकिटे
स्पष्टीकरण:
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने ६०० लोकांची लीस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यातून आधुनिक पर्यटनयुग सुरू झाले.
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.
अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________.
निवड
परिसीमन
मतदान
वेळापत्रक
जलक्रांती
हरितक्रांती
औद्योगिक क्रांती
धवलक्रांती
डॉ.राजेंद्रप्रसाद
टी.एन.शेषन
सुकुमार सेन
नीला सत्यनारायण
वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा
शेतमालाला योग्य भाव मिळावा
ग्राहकांचे संरक्षण करणे
धरणे बांधावीत
आसाम गण परिषद
शिवसेना
द्रविड मुनेत्र कळघम
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स