Question
टीपा लिहा.

खेळ व चित्रपट

Answer

  1. पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक-नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्ये दाखवली जात असत.
  2. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी-इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. 'लगान', 'दंगल' असे क्रिकेट, कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत.
  3. मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत.
  4. प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

भौगोलिक कारणे लिहा.

गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.

टिपा लिहा.

पर्यटनाची परंपरा.

भारत व ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते?
भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.
भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
भौगोलिक कारणे लिहा.

ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.

टीपा लिहा.

मार्को पोलो