Question
टिपा लिहा : विश्वकोशाचा उपयोग.

Answer

शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला. औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या. विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या. त्यामुळे आजच्या यंत्रयुगातील व विज्ञानयुगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अदद्ययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली. मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्वसंग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निकडीचा उपयोग आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

'लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,' याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
'व्यंगचित्र रेखाटणे' ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
टिपा लिहा : केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
टिपा लिहा :विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया
'हिवाळ्यातील एक क्षण,' तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा :
तुलना करा :
भारतामधील धुकेलंडनमधील धुके
(१)(१)
(२)(२)
(३)(३)
 
पुढील फरक लिहा :
व्यंगचित्रहास्यचित्र
  
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वतःच्या शब्दांत लिहा.
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा : गेम ड्राइव्ह