Question
त्या भूमीतले …………….. खाऊनच आपण मोठे झालो. (अन्न, फळे, झाडे)

Answer

अन्न

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

आनंदाने तिने ……………………. उडीच मारली. (खसकन, टुणकन, धपकन)
मानव सारे ………… असती, शिकवण ही जगतास दिली. (सद्गुणी, समान, दुष्ट)
मिनू …………….. पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली. (रडत, झपकन, लाटांच्या)
बैलांच्या गळ्यातील …………. खुळखुळ वाजत होत्या. (बाळाला,घुगूरमाळा, गाणं)
सान्यांच्या कौतुकाच्या ………….. कुंदा आनंदून गेली. (वर्षावाने, प्रेमाने, शब्दांनी)
मी ……………. मांडीवर घेतले. (घुगूरमाळा, बाळाला, झोका)
त्या मोठ्या आईचे केवढे …..मानले पाहिजेत! (कष्ट, उपकार, आशीर्वाद)
पावसामुके नदीचा ………….. वाढत होता. (प्रवास, प्रवाह, प्रभाव)
आज सान्या गावात कुंदाच्या ………….. चर्चा होती. (पराक्रमाची, यशाची, साहसाचीच)
……………….. असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. (शाळेच्या परिसरात, घराच्या अंगणात, रस्त्याच्या कडेला)