Question
त्यांनी पत्र पाठविले …………… (विक्रम साराभाईंना, हेन्री फोर्डला, अब्दुल कलामना)

Answer

हेन्री फोर्डला

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

तिचे नाव भूमी ! ……………! (माती, जमीन, देश)
मन …………… थुईथुई नाचत होते. (आनंदाने, झुकझुक, घुग्घू)
माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या ………………… (भूमीनेच, नद्यांनी, हवामानाने)
परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ………….. झाली. (मग्न, दंग, गढून)
तो ………….. हात असलेला अष्टभुज मासा. (तीन, आठ, सहा)
मिनू …………….. पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली. (रडत, झपकन, लाटांच्या)
कासवदादांनी तिला कितीतरी ………………. दाखवल्या होत्या. (खेळणी, रचना, गमती)
आगगाडी ………… करत चालली होती. (रडारडा, झुकझुक, आजीला)
पाहता पाहता ती पट्टीची ………….. बनली होती. (पोहणारी, जलतरणपटू, जलदावीर)
पावसामुके नदीचा ………….. वाढत होता. (प्रवास, प्रवाह, प्रभाव)