Question
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.$3$ काटकोन

Answer

दिलेले: त्रिज्या $(r) = 7$ सेमी
शोधा: वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ
उकल:
वर्तुळकंसाचे माप $(\theta ) = 3$ काटकोन
$= 3 \times 90^\circ = 270^\circ$
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ =$\frac{\theta}{360} \times \pi r^2$
$=\frac{270}{360} \times \frac{22}{7} \times(7)^2$
$=\frac{3}{4} \times 22 \times 7$
$= 115.50$ सेमी$^2$
$\therefore$ वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ $115.50$ सेमी$^2$ आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

योग्य रीतीने पिसलेल्या $52$ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा.
आकृती मध्ये, $m($कंस $WY) = 44^\circ , m($कंस $ZX) = 68^\circ ,$ तर $WT = 4.8, TX = 8.0, YT = 6.4$ तर $TZ =$  किती
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.
खालील निश्चयकाची किंमत काढा.
$\left|\begin{array}{cc}5 & 3 \\ -7 & 0\end{array}\right|$
त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी, बाह्यस्पर्शी वर्तुळे काढा.
एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती?
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा. $y^2+\frac{1}{y}=2$
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
एकही छापा न मिळणे.
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद $a$ व सामान्य फरक $d$ असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा. $a = - 19, d = - 4 $
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
कमीत कमी एक छापा मिळणे.