Question
येत्या ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ तुम्हांला माझ्या शुभेच्छा ! (सहस्रकासाठी, दशकासाठी, शतकासाठी)

Answer

सहस्त्रकासाठी

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ च्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल प्राप्त झाला. (उत्तरकाशी, दार्जिलिंग, पहलगाम)
म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घडेल. (नक्कल, अक्कल, अद्दल)
काठालगत खूप ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ होते. (दगड, खडे, खडक, शिंपले)
तो झाडाच्या ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घोडा बांधून ठेवायचा. (मुळीला, फांदीला, सावलीत)
जो उठतो तो, ‘कशासाठी? पोटासाठी’, म्हणत आम्हांला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घेतो. (बजावून, राबवून, दामटवून)
या तांडवात आपल्या ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ गमावल्यामुळे लोक स्फुदून स्फुदून रडत होते. (नातेवाईकांना, आप्तेष्टांना, जवळच्यांना)
त्याच त्याच ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. (साहसी, रोमांचक, गुढ)
गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ व्हायचो. (दंग, मग्न, लीन, नम्र)
सर्व मित्रांनी मिळून माऊंटनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ला जाण्याचा निश्चय केला. (दार्जिलिंग, गंगोत्री, बद्रिनाथ)
मला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ पुरस्कार मिळाला. (अर्जुन, ध्यानचंद, द्रोणाचार्य)