Questions

उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा : [गद्य][7M]

Take a timed test

6 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 17 Marks
1.आकलन कृती : 
(१) कारणे दया:
(i) बिबळ्या एकाच झेपेत जंगलात अदृश्य झाला; कारण
(ii) चालताना वनमजूर अचानक थबकला; कारण

              ता. २७ मे १९९७, वेळ सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो.
            गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेन पाहिलं, तर त्यानं रस्त्याकड बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं; पण मला तरी काही दिसलं नाही.
            अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकड होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं; पण तेवढ्यात टांगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि 'कट्' असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला.
           बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून भी हळहळलो. टांगे यांना शरभिदं झाल्यासारखं वाटलं. आम्ही लगेच पुढं निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. इथ दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहात असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सावधपणे पावल टाकणं आवश्यक होत.
            कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा भारताना टोंगेंनी मला त्या परिसरात चार पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होत. प्रचंड उप्णतेचे दिवस असल्यानं वाधासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणदेखील शक्य नव्हतं; पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर ! पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई, कुणाचा जीवदेखील घ्यायला भाग पुढ बघत नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या
मनावर एक अनामिक दडपण आल होत.
             दहा-बारा पावलंच चाललो असू. मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पगमार्क्सकडं बधून लक्षात आलं, की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाधीण अदयाप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बधायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे शंभर- सव्वाशे पावलावर नाल्यात थोडस पाणी असल्याचं मला माहीतच होत. ही वाधीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होत. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळ पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती.
               पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल, या जाणिवेनंच माझा धसा कोरडा पडला. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यानीच एकमेकांकड बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एकेक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठतरी झाडाच्या बुंध्याआड, जांभळीच्या झुडपात लपलेली वाधीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार, असंच वाटत होत. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळदेखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा, असं वाटत होत.  

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) बिबळा येथे बसला होता. -______________
(ii) जंगलातील सगळ्यात धोकादायक जनावर -____________

3. स्वमत कृत्ती : 
'डायरी लिहिणे' हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा.

Answer
1.आकलन कृती : 
(१) कारणे दया:
(i) कारण - वनरक्षकाचा पाय वाळक्या काटक्यावर पडून झालेला आवाज तिखट कानाच्या विवळयाने ऐकला होता.
(ii) कारण - त्या रस्त्यावरून नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या विबळयाची ताजी पावले उमटली होती.

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये
(ii) लहान पिल्ले असणारी वाघीण

3. स्वमत कृत्ती : 
आपल्या जीवनात आपल्याला अनेक तन्हेत-हेचे अनुभव येतात. वेगवेगळ्या घटना व प्रसंग घडत असतात. आपण या घटना- प्रसंगाचे साक्षीदार असतो. त्या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवत असतात. कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो. एखादी घटना आठवलीच तरी ती तंतोतंत लक्षात राहत नाही. प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो. विशेष प्रसंगातील असे अनोमोल क्षण जपून ठेवायचे असतील; तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे. दररोज डावरीचे लिखाण केले तर, विविध अनमोल क्षण आपल्या डोळ्यांसमोर ताजेतवाने होत राहतील. शिवाय सातत्याने डायरी लिहिल्यामुळे आपल्या आयुष्याचा आलेख आपल्याला अभ्यासता येईल. म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्येकाने जोपासावे.

View full question & answer
Question 27 Marks
$1.$आकलन कृती : 
(१) लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा :

$(i)$ जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
$(ii)$ _________________________________________
$(iii)$ _________________________________________
$(iv)$ तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.           
ता. २७ मे १९९७, वेळ सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो.
            गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेन पाहिलं, तर त्यानं रस्त्याकड बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं; पण मला तरी काही दिसलं नाही.
            अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकड होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं; पण तेवढ्यात टांगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि 'कट्' असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला.
           बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून भी हळहळलो. टांगे यांना शरभिदं झाल्यासारखं वाटलं. आम्ही लगेच पुढं निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. इथ दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहात असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सावधपणे पावल टाकणं आवश्यक होत.
            कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा भारताना टोंगेंनी मला त्या परिसरात चार पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होत. प्रचंड उप्णतेचे दिवस असल्यानं वाधासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणदेखील शक्य नव्हतं; पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर ! पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई, कुणाचा जीवदेखील घ्यायला भाग पुढ बघत नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या
मनावर एक अनामिक दडपण आल होत.
             दहा-बारा पावलंच चाललो असू. मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पगमार्क्सकडं बधून लक्षात आलं, की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाधीण अदयाप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बधायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे शंभर- सव्वाशे पावलावर नाल्यात थोडस पाणी असल्याचं मला माहीतच होत. ही वाधीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होत. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळ पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती.
               पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल, या जाणिवेनंच माझा धसा कोरडा पडला. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यानीच एकमेकांकड बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एकेक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठतरी झाडाच्या बुंध्याआड, जांभळीच्या झुडपात लपलेली वाधीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार, असंच वाटत होत. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळदेखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा, असं वाटत होत.  
$2.$​​​​​​​ आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :

$(i)$ प्रकल्पाचे नाव $-$______________
$(ii)$ डायरीची तारीख $-$____________
(२) कारणे दया:
$(i)$ सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकांच्या मनावर अनामिक दडपण आले; कारण 
$3.$ स्वमत कृत्ती : 
'डायरी लिहिणे' हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा.
Answer
$1.$आकलन कृती : 
(१) लिहा :

$(i)$ रोजनिशी /दैनंदिनी
$(ii)$ पाऊलखुणा
$2.$ आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :

$(i)$ पहाटे ६ वाजता
$(ii)$ विवळ्याची
$(iii)$ टोंगे
$(iv)$ कोळसावन
$3.$ स्वमत कृत्ती : 
आपल्या जीवनात आपल्याला अनेक तन्हेत-हेचे अनुभव येतात. वेगवेगळ्या घटना व प्रसंग घडत असतात. आपण या घटना- प्रसंगाचे साक्षीदार असतो. त्या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवत असतात. कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो. एखादी घटना आठवलीच तरी ती तंतोतंत लक्षात राहत नाही. प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो. विशेष प्रसंगातील असे अनोमोल क्षण जपून ठेवायचे असतील; तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे. दररोज डावरीचे लिखाण केले तर, विविध अनमोल क्षण आपल्या डोळ्यांसमोर ताजेतवाने होत राहतील. शिवाय सातत्याने डायरी लिहिल्यामुळे आपल्या आयुष्याचा आलेख आपल्याला अभ्यासता येईल. म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्येकाने जोपासावे.
View full question & answer
Question 37 Marks
$1.$आकलन कृती : 
(१) लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा :

$(i)$ जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
$(ii)$_________________________________________
$(iii)$_________________________________________
$(iv)$ तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.           
ता. $२७$ मे १९९७, वेळ सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो.
            गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेन पाहिलं, तर त्यानं रस्त्याकड बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं; पण मला तरी काही दिसलं नाही.
            अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकड होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं; पण तेवढ्यात टांगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि 'कट्' असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला.
           बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून भी हळहळलो. टांगे यांना शरभिदं झाल्यासारखं वाटलं. आम्ही लगेच पुढं निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. इथ दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहात असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सावधपणे पावल टाकणं आवश्यक होत.
            कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा भारताना टोंगेंनी मला त्या परिसरात चार पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होत. प्रचंड उप्णतेचे दिवस असल्यानं वाधासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणदेखील शक्य नव्हतं; पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर ! पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई, कुणाचा जीवदेखील घ्यायला भाग पुढ बघत नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या
मनावर एक अनामिक दडपण आल होत.
             दहा-बारा पावलंच चाललो असू. मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पगमार्क्सकडं बधून लक्षात आलं, की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाधीण अदयाप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बधायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे शंभर- सव्वाशे पावलावर नाल्यात थोडस पाणी असल्याचं मला माहीतच होत. ही वाधीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होत. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळ पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती.
               पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल, या जाणिवेनंच माझा धसा कोरडा पडला. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यानीच एकमेकांकड बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एकेक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठतरी झाडाच्या बुंध्याआड, जांभळीच्या झुडपात लपलेली वाधीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार, असंच वाटत होत. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळदेखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा, असं वाटत होत.  
$2.$​​​​​​​ आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :

$(i)$ प्रकल्पाचे नाव $-$______________
$(ii)$ डायरीची तारीख $-$____________
(२) कारणे दया:
$(i)$ सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकांच्या मनावर अनामिक दडपण आले; कारण -
$3.$ स्वमत कृत्ती : 
'डायरी लिहिणे' हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा.
Answer
$1.$आकलन कृती : 
(१) लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा :

$(i)$ जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
$(ii)$ मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली.
$(iii)$ दुर्बिण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.
$(iv)$ तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.
$2.$ आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :

$(i)$ ताडोचा $-$ अंधारी व्याघ्र प्रकल्प $-$ चंद्रपूर
$(ii)$ २७ मे १९९७
(२) कारणे दया:
$(i)$ कारण$-$पिलाच्या संरक्षणासाठी कुणाचाही जीव घेणारी पोकादायक वापीण तिथे आसपास होती.
$3.$ स्वमत कृत्ती : 
आपल्या जीवनात आपल्याला अनेक तन्हेत-हेचे अनुभव येतात. वेगवेगळ्या घटना व प्रसंग घडत असतात. आपण या घटना- प्रसंगाचे साक्षीदार असतो. त्या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवत असतात. कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो. एखादी घटना आठवलीच तरी ती तंतोतंत लक्षात राहत नाही. प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो. विशेष प्रसंगातील असे अनोमोल क्षण जपून ठेवायचे असतील; तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे. दररोज डावरीचे लिखाण केले तर, विविध अनमोल क्षण आपल्या डोळ्यांसमोर ताजेतवाने होत राहतील. शिवाय सातत्याने डायरी लिहिल्यामुळे आपल्या आयुष्याचा आलेख आपल्याला अभ्यासता येईल. म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्येकाने जोपासावे.
View full question & answer
Question 47 Marks
1.आकलन कृती : 
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा :

(i) वाघीण कोणत्या कलेत पारंगत होती?
(ii) लेखकांनी वाघिणीचा आवाज कशामुळे ओळखला ?

              "ऑऽ वऽऽ" अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाधांच्या अभ्यासानं आणि अनुभवान हे ठाऊक होतं, की हा वाधिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात 'धपकन' काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्धाकड पाहिल आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता.
               वाधीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाध, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाधांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाधीण पिल्लांच्या सुरक्षेब‌द्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकड झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बाबूंमधून मला वाधीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीन मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.
                साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखादया पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽ वऽ' असा आवाज केला. हा पिल्लांना माग येण्याब‌द्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लासोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती.
            वाधिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्ल सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अदयाप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशीखेळण्यात दंग झाली होती. वाधिणीन परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाधीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाधिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बधितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता.

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) वाघिणीचा आवाज -___________
(ii) वाघिणीत लेखकाला हिचे दर्शन झाले -___________

3. स्वमत कृत्ती : 
'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली विधान उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.

Answer
1.आकलन कृती : 
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा :

(i) पिल्लांचे व स्वतःचे पोट भरण्यासाठी सतत कोणती कोणती शिकार करण्याच्या कलेत वाघीण पारंगत होती
(ii) ) एका वर्षाच्या वायाच्या अभ्यासामुळे आणि अनुभवामुळे लेखकांनी याधिणीचा आवाज ओळखला,

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i)   ऑऽ व्ह ऽऽ
(ii) आईचे

3. स्वमत कृत्ती : 
रात्र झाली. वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात लपवले. म्हणाली, "इथे गुपचूप राहा. आवाज करू नका. में शिकार करून काही खायला मिळते का ते बघते." पिल्लांनी मान डोलावली व ती एकमेकांच्या अंगावर रेलत गुमान राहिली. वायांग झुडपाबाहेर आली. तिने चौफेर संरक्षक नजर फिरवली व निरिवर होऊन मार्गस्थ झाली. रात्रभर जंगलात फिरून एका सांवराची शिकत करून ती परत पिल्लांजवळ आली. आईची चाहूल लागताच सां पिल्ले तिच्याकडे झेपावली. तिला बिलगू लागली. 'छान शि केलीयं बाळांनो, आपण खायला जाऊ या हं' असे म्हणत वापांग पिल्लांना चाटू लागली. जरा वेळाने ती पाण्यात शिरली. पिल्लांचा आनंद गगनात मावेना. ती नाचू लागली, खेळू लागली. त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या. या प्रसंगातून आईची माया, प्रेमळपणा, शिस्त, सुरक्षा, काळजी या मातृगुणांची वापिणीमधे झलक दिसते. वाघीण व पिल्ले यांच्यातील जिव्हाळा प्रत्ययाला येतो. अशा प्रकारे लेखकांना वाघिणीतील आईची झलक जाणवतो

View full question & answer
Question 57 Marks
1.आकलन कृती : 
(१) आकृती पूर्ण करा :

Image

              "ऑऽ वऽऽ" अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाधांच्या अभ्यासानं आणि अनुभवान हे ठाऊक होतं, की हा वाधिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात 'धपकन' काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्धाकड पाहिल आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता.
               वाधीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाध, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाधांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाधीण पिल्लांच्या सुरक्षेब‌द्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकड झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बाबूंमधून मला वाधीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीन मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.
                साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखादया पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽ वऽ' असा आवाज केला. हा पिल्लांना माग येण्याब‌द्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लासोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती.
            वाधिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्ल सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अदयाप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशीखेळण्यात दंग झाली होती. वाधिणीन परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाधीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाधिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बधितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता.

2. आकलन कृती :
(१) कारणे लिहा :
(i) वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती; कारण -
(२) सत्य व असत्य विधाने ओळखा :
(i) रानकुत्री पिल्लांचे मित्र असतात.. -___________
(ii) आईच्या आश्वासक आवाजाने पिल्ले घाबरली. -_________

3. स्वमत कृत्ती : 
 'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली विधान उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.

Answer
1.आकलन कृती : 
(१) आकृती पूर्ण करा :
Image

2. आकलन कृती :
(१) कारणे लिहा :
(i) वाघीण पिल्लांच्या सुरश्रयद्दल दक्ष होती; कारण लहान पिल्लांना इतर भक्षापासून खूपच धोका असती,
(२) सत्य व असत्य विधाने ओळखा :
(i) असत्य
(ii) असत्य

3. स्वमत कृत्ती : 
रात्र झाली. वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात लपवले. म्हणाली, "इथे गुपचूप राहा. आवाज करू नका. में शिकार करून काही खायला मिळते का ते बघते." पिल्लांनी मान डोलावली व ती एकमेकांच्या अंगावर रेलत गुमान राहिली. वायांग झुडपाबाहेर आली. तिने चौफेर संरक्षक नजर फिरवली व निरिवर होऊन मार्गस्थ झाली. रात्रभर जंगलात फिरून एका सांवराची शिकत करून ती परत पिल्लांजवळ आली. आईची चाहूल लागताच सां पिल्ले तिच्याकडे झेपावली. तिला बिलगू लागली. 'छान शि केलीयं बाळांनो, आपण खायला जाऊ या हं' असे म्हणत वापांग पिल्लांना चाटू लागली. जरा वेळाने ती पाण्यात शिरली. पिल्लांचा आनंद गगनात मावेना. ती नाचू लागली, खेळू लागली. त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या. या प्रसंगातून आईची माया, प्रेमळपणा, शिस्त, सुरक्षा, काळजी या मातृगुणांची वापिणीमधे झलक दिसते. वाघीण व पिल्ले यांच्यातील जिव्हाळा प्रत्ययाला येतो. अशा प्रकारे लेखकांना वाघिणीतील आईची झलक जाणवतो .

View full question & answer
Question 67 Marks
1.आकलन कृती : 
(१) आकृती पूर्ण करा :
(i)
Image
(२) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(i) वाघीण कोणत्या कलेत पारंगत होती?

              "ऑऽ वऽऽ" अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाधांच्या अभ्यासानं आणि अनुभवान हे ठाऊक होतं, की हा वाधिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात 'धपकन' काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्धाकड पाहिल आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता.
               वाधीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाध, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाधांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाधीण पिल्लांच्या सुरक्षेब‌द्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकड झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बाबूंमधून मला वाधीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीन मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.
                साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखादया पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽ वऽ' असा आवाज केला. हा पिल्लांना माग येण्याब‌द्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लासोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती.
            वाधिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्ल सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अदयाप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशीखेळण्यात दंग झाली होती. वाधिणीन परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाधीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाधिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बधितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता.

2. आकलन कृती :
(१) कारणे लिहा :
(i) वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; कारण
(२) सत्य व असत्य विधाने ओळखा :
(i) वाघिणीची चार पिल्ले होती. -___________
(ii) कुत्र्यापेक्षा लहान आकाराची पिल्ले होती. -_________

3. स्वमत कृत्ती : 
वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.

Answer
1.आकलन कृती : 
(१) आकृती पूर्ण करा :
(i)
Image
(२) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(i) पिल्लांचे व स्वतःचे पोट भरण्यासाठी सतत कोणती कोणती शिकार करण्याच्या कलेत वाघीण पारंगत होती.

2. आकलन कृती :
(१) कारणे लिहा :
(i) वायिणीने मंदपणे गुरगुरु नापर्यती व्यक्त केली; कारण पिल्लांनी पाण्यात घथक्न दडना मारल्यामुळे तिच्या भौदावर पाणी टडाले होते,
(२) सत्य व असत्य विधाने ओळखा :
(i) सत्य
(ii) सत्य

3. स्वमत कृत्ती : 
वाघिणीने आपल्या पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवले होते. परिसरातील शत्रू जनावरांपासून त्यांचे रक्षण व्हावे नि पिल्ले सुखरूप राहावीत ही काळजी वाघिणीने घेतली होती. वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल खूप जागरुक होती. रात्रभर जंगलात फिरून वाघीण आली, तेव्हा आईची हाक ऐकताच लपलेली पिल्ले तिच्याकडे आनंदाने झेपावली. वाघीण पाण्यात बसली तेव्हा पिल्लांच्या आनंदाला उधाण आले. यावरून पिल्लांचे आईवरील असीम प्रेम दिसते. सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या व त्यांचा दंगाधोपा सुरू झाला. जरा वेळाने केलेली शिकार पिल्लांना खाऊ घालावी. म्हणून वाघीण पाण्यातून उठली व चालू लागली तशी तिच्यामागे दोन पिल्ले निघाली. दोन अजून पाण्यातच खेळत होतो. वाघिणीने पत वळून त्या दोघांना बोलावण्याचा आवाज काढला तशी ती फिल् तिच्यामागे पळत सुटली.

View full question & answer