Question types

7.फूटप्रिन्टस् question types

34 questions across 4 question groups — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.

34
Questions
4
Question groups
5
Question types
Sample Questions

7.फूटप्रिन्टस् questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती : 
(१) आकृती पूर्ण करा :
(i)
Image

           सुमितनं पावडेकाकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणांतच त्या निळ्या तुकड्यावर पावडेकाकांची पावलं उमटली.
      दोन काळीकुट्ट पाऊलचिन्हे !!
      आणि खाली शब्द आले
      'सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिन्टस. परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्टस.' पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला. "काय नाटक आहे हे? असल्या व्हर्चुअल गोष्टी नका सांगू मला", पावडेकाका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडं पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, "माफ करा, काका; पण ही पावलं व्हर्चुअल नाहीत, उलटपक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो, हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिन्टस रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही वीस कि. मी. अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान एक लीटर पेट्रोल जाळता म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडता !"
      "काहीतरीच ! मला नाही पटत", काका म्हणाले.
      "काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत", सुमित बोलत होता. "बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहिवरून म्हणाली.
      अभिषेक भारावून म्हणाला, "माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम !"
    "खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट", अभिषेकचे बाबा म्हणाले.
      रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले.
       "पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी", सुमित म्हणाला.
       "पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील", सुमित भरभरून बोलत होता. "हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!" पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला.

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :

(i) पावडेकाकांना झालेला भास -_________
(ii) सक्तीचे असलेले ट्रान्सपोर्ट -_________

3. स्वमत कृत्ती :  
• 'तापानं फणफणलीय आपली धरती' ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.

View full solution
1. आकलन कृती :
(१) घटना व परिणाम यांच्या जोड्या लाया:

घटना परिणाम
(i) कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून -(अ) दुपटीहून अधिक कार्बन डार्याक्साइडची निर्मिती
(ii) आपण वातावरण प्रर्पित करतो -(ब) सार्वजनिक वापरावीत वाहने
(iii) वीस किमी कारने प्रवास केल्यास -(क) ग्लोबल वार्मिंग वाढवतो
(iv) पायांना चिकटलेला कार्यन आटोक्यात ठेवण्यासाठी(ड) पावलांचा काळा रंग ठरत्तो

सुमितनं पावडेकाकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणांतच त्या निळ्या तुकड्यावर पावडेकाकांची पावलं उमटली.
दोन काळीकुट्ट पाऊलचिन्हे !!
आणि खाली शब्द आले
'सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिन्टस. परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्टस.' पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला. "काय नाटक आहे हे? असल्या व्हर्चुअल गोष्टी नका सांगू मला", पावडेकाका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडं पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, "माफ करा, काका; पण ही पावलं व्हर्चुअल नाहीत, उलटपक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो, हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिन्टस रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही वीस कि. मी. अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान एक लीटर पेट्रोल जाळता म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडता !"
"काहीतरीच ! मला नाही पटत", काका म्हणाले.
"काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत", सुमित बोलत होता. "बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहिवरून म्हणाली.
अभिषेक भारावून म्हणाला, "माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम !"
"खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट", अभिषेकचे बाबा म्हणाले.
रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले.
"पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी", सुमित म्हणाला.
"पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील", सुमित भरभरून बोलत होता. "हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!" पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला.2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :

(i) तापाने फणफणलेली -_________
(ii) हिरव्या गर्द झाडांनी हा परिणाम -_________3. स्वमत कृत्ती :
• 'आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत' या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

View full solution
1. आकलन कृती : 
(१) कारणे लिहा :

(i) रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत: कारण -
(२) उत्तर लिहा :
(i) अभिषेकने केलेला निश्चय -

      सुमितनं पावडेकाकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणांतच त्या निळ्या तुकड्यावर पावडेकाकांची पावलं उमटली.
      दोन काळीकुट्ट पाऊलचिन्हे !!
      आणि खाली शब्द आले
      'सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिन्टस. परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्टस.' पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला. "काय नाटक आहे हे? असल्या व्हर्चुअल गोष्टी नका सांगू मला", पावडेकाका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडं पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, "माफ करा, काका; पण ही पावलं व्हर्चुअल नाहीत, उलटपक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो, हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिन्टस रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही वीस कि. मी. अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान एक लीटर पेट्रोल जाळता म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडता !"
      "काहीतरीच ! मला नाही पटत", काका म्हणाले.
      "काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत", सुमित बोलत होता. "बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहिवरून म्हणाली.
      अभिषेक भारावून म्हणाला, "माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम !"
    "खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट", अभिषेकचे बाबा म्हणाले.
      रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले.
       "पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी", सुमित म्हणाला.
       "पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील", सुमित भरभरून बोलत होता. "हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!" पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला.

2. आकलन कृती :
(१) आकृती पूर्ण करा :

(i)
Image
(२) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
(i)पायांचे वातावरणात उमटलेले उसे पुसण्यासाठी .............
(१) खाजगी वाहने वापरावीत.
(२) झाडे लावावी लागतील.
(३) पेट्रोल जाळावे लागेल.
(४) फूटप्रिन्टस ॲप वापरावे लागेल.

3. स्वमत कृत्ती :  
• 'तापानं फणफणलीय आपली धरती' ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.

View full solution
1. आकलन कृती : 
(१) कारणे लिहा :

(i) पावडेकाकाचा चेहरा पडला; कारण -
(२) उत्तर लिहा :
(i) स्नेहलने केलेला निश्चय -

      सुमितनं पावडेकाकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणांतच त्या निळ्या तुकड्यावर पावडेकाकांची पावलं उमटली.
      दोन काळीकुट्ट पाऊलचिन्हे !!
      आणि खाली शब्द आले
      'सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिन्टस. परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्टस.' पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला. "काय नाटक आहे हे? असल्या व्हर्चुअल गोष्टी नका सांगू मला", पावडेकाका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडं पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, "माफ करा, काका; पण ही पावलं व्हर्चुअल नाहीत, उलटपक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो, हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिन्टस रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही वीस कि. मी. अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान एक लीटर पेट्रोल जाळता म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडता !"
      "काहीतरीच ! मला नाही पटत", काका म्हणाले.
      "काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत", सुमित बोलत होता. "बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहिवरून म्हणाली.
      अभिषेक भारावून म्हणाला, "माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम !"
    "खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट", अभिषेकचे बाबा म्हणाले.
      रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले.
       "पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी", सुमित म्हणाला.
       "पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील", सुमित भरभरून बोलत होता. "हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!" पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला.

2. आकलन कृती :
(१) आकृती पूर्ण करा :

(i)
Image
(२) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
(i) एक लिटर पेट्रोल जळते तेव्हा..................
(१) एक किलो कार्बन डायॉक्साइड हवेत सोडला जातो.
(२) तीन किलो ऑक्सिजन हवेत सोडला जातो.
(३) दोन किलो नायट्रोजन हवेत सोडला जातो.
(४) सुमारे अडीच किलो कार्बन डायॉक्साइड हवेत सोडला जातो.

3. स्वमत कृत्ती :  
• 'आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत' या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

View full solution
1. आकलन कृती : 
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा :

(i) सुमितने कुणाकुणाचा डाटा ॲपमध्ये भरला ?
(ii) स्नेहलने कोणता स्ट्रेट ड्राईव्ह मारला ?

      "सुरुवात करूया रेखामावशींपासून. ज्यांच्या पायाबद्दल स्नेहलदीदीनं नोंदवला होता आक्षेप...!" स्नेहलचा चेहरा पडला. तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या ऍड्रॉईड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखामावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली.
      "मावशी, तुम्ही राहता कुठं?"
      "त्या टेकडीपल्याड", मावशी म्हणाल्या.
      "इथून किती कि. मी. आहे?"
      "तीन."
      "तुम्ही कशा आलात इथपर्यंत?"
       "गेल्या मयन्यापतूर चालतच येत हुते; पन आता माज्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते", अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते ? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत ?
      रेखामावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं ! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यांतलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखामावशी तर फार गडबडून गेल्या. "आणि आता पाहा, या आहेत रेखामावशींच्या फूटप्रिन्टस...! असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा ! सगळे 'आ' वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले... 'सिल्व्हर फूटप्रिन्टस ! दि मोस्ट क्लिन फूटप्रिन्टस !!'
  "हो, नाही तर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस?", काका चिडून म्हणाले.
  "काका, तुम्ही काही झाडं लावली आहेत का?"
   "पावडेकाकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना, ते झाडं काय लावणार?" स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. 

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा:

(i) येथे मावशींनी दोन झाडे लावली -___________
(ii) स्वतः पावडेकाकांनी आपल्या पावलांना दिलेली विशेषणे -__________ व __________

3. स्वमत कृत्ती :  
• 'फूटप्रिन्टस  ॲप  बद्दलचे तुमचे मत सांगा.

View full solution

Generate a 7.फूटप्रिन्टस् paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App