Questions

वाक्ये लेखननियमांनुसार लिहा : [1M]

Take a timed test

10 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 11 Mark
वाळवंटी प्रदेशात वरशातून एखादाच पावूस पडतो.
Answer
वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो.
View full question & answer
Question 21 Mark
आयुश्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर सिदोरी दिली.
Answer
आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली.
View full question & answer
Question 31 Mark
अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामाऊशी फरसी पुसत होत्या.
Answer
अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या.
View full question & answer
Question 41 Mark
आकाश मेघरहीत निळ्या नितळायीने नटले होते.
Answer
आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते.
View full question & answer
Question 51 Mark
बांगड्यांची पेटी आणी पिशवी सांभाळत अब्दूल बसमध्ये चढला.
Answer
बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला.
View full question & answer
Question 61 Mark
आपल्याला एत नसताना दूसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही.
Answer
आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही.
View full question & answer
Question 71 Mark
महिन्यापुर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे ऐक्याऐंशी पौड दाखवले होते.
Answer
महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्याऐंशी पौड दाखवले होते.
View full question & answer
Question 81 Mark
एके दीवशी नुसती पडवळे उकडुन तिने मला खायला घातली.
Answer
एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली.
View full question & answer
Question 91 Mark
तिथे नदीकाठच्या प्रान पाठशाळेच्या खोलीत मि रहात असे.
Answer
तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे.
View full question & answer
Question 101 Mark
कवीवर्य नारायण सुर्वे खूप सभा, सम्मेलने गाजवत
Answer
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत.
View full question & answer