Questions

वाक्ये सूचनेप्रमाणे बदला :[1M]

Take a timed test

40 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 11 Mark
तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती आवडेल मला तुमच्याशी मैत्री करायला !
View full question & answer
Question 21 Mark
तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात ! (आज्ञार्थी करा.)
Answer
तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा कर.
View full question & answer
Question 31 Mark
तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. (आज्ञार्थी करा.)
Answer
तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणा.
View full question & answer
Question 41 Mark
तुझा आवाका खूपच मोठा आहे. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती मोठा आहे तुझा आवाका !
View full question & answer
Question 51 Mark
त्यांना मी कसा विसरु शकेन ? (विधानार्थी करा.)
Answer
त्यांना मी कसाही विसरु शकणार नाही.
View full question & answer
Question 61 Mark
रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत (आज्ञार्थी करा.)
Answer
रांगेत उभी रहा, तशीच ताटकळत.
View full question & answer
Question 71 Mark
माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दांतून सांगू? (विधानार्थी करा.)
Answer
माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्याही शब्दांतून सांगू शकत नाही.
View full question & answer
Question 81 Mark
आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? (विधानार्थी करा.)
Answer
आमच्याजवळ एवढे पैसे कुठूनही येणार नाहीत.
View full question & answer
Question 91 Mark
इथले शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती श्रीमंत होते मनानं इथले शिक्षक !
View full question & answer
Question 101 Mark
त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती सुंदर, चंदेरी पावलं आहेत आपल्यापेक्षा त्यांची !
View full question & answer
Question 111 Mark
रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. (नकारार्थी करा.)
Answer
रेखामावशी सगळ्यांचं बोलणं दुर्लक्ष करून ऐकत नव्हत्या.
View full question & answer
Question 121 Mark
किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना| (विधानार्थी करा.)
Answer
आपल्या पायांना प्रचंड कार्बन चिकटलेला असतो.
View full question & answer
Question 131 Mark
आता तुम्ही वीस कि. मी. अंतर तुमच्या कारनं येता. (आज्ञार्थी करा.)
Answer
आता तुम्ही वीस कि. मी. अंतर तुमच्या कारनं या.
View full question & answer
Question 141 Mark
'काका, तुम्ही काही झाडं लावली आहेत का?' (आज्ञार्थी करा.)
Answer
काका, तुम्ही काही झाडं लावा.
View full question & answer
Question 151 Mark
तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. (आज्ञार्थी करा.)
Answer
तहान शमवण्यासाठी हे पाणी पी.
View full question & answer
Question 161 Mark
तो नापास होणार होता. (नकारार्थी करा.)
Answer
तो पास होणार नव्हता.
View full question & answer
Question 171 Mark
स्टेशन इथून खूप दूर होतं. (नकारार्थी करा.)
Answer
स्टेशन इथून जवळ नव्हतं.
View full question & answer
Question 181 Mark
दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती भूक लागलेली असायची दिवसभराच्या खेळाने !
View full question & answer
Question 191 Mark
या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती भुरळ पाडली मला या खेळानेच !
View full question & answer
Question 201 Mark
पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. (नकारार्थी करा.)
Answer
पत्र आल्यापासून तो त्याच दुःखात नव्हता.
View full question & answer
Question 211 Mark
तपोवनाकडे कोण कशाला जातोय ? (विधानार्थी करा.)
Answer
तपोवनाकडे कोणी कशालाही जात नाही.
View full question & answer
Question 221 Mark
अब्दुल बसस्टॉपवर आला. (आज्ञार्थी करा.)
Answer
अब्दुल बसस्टॉपवर ये.
View full question & answer
Question 231 Mark
अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली. (उद्गारार्थी करा.)
Answer
किती गर्दी झाली अब्दुलच्या आजूबाजूला !
View full question & answer
Question 241 Mark
अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. (प्रश्नार्थी करा.)
Answer
अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत नव्हती का ?
View full question & answer
Question 251 Mark
एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. (होकारार्थी करा.)
Answer
एकटा माणूस कमी काम करतो.
View full question & answer
Question 261 Mark
प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते | (विधानार्थी करा.)
Answer
ते व्यक्तिमत्त्व खूप स्फूर्तिदायक होतं.
View full question & answer
Question 271 Mark
पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे ? (विधानार्थी करा.)
Answer
इथे सर्वांना पुरेल इतकं काम कुठेही नाही.
View full question & answer
Question 281 Mark
माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती तिळपापड होऊ लागला माझ्या अंगाचा !
View full question & answer
Question 291 Mark
बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय ? (विधानार्थी करा.)
Answer
बोलण्याचा आणि खाण्याचा काही संबंध नाही.
View full question & answer
Question 301 Mark
मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती मोठ्ठ आहे मौनाचं सामर्थ्य !
View full question & answer
Question 311 Mark
काही उपयोग होणार नाही त्याचा. (प्रश्नार्थी करा.)
Answer
काही उपयोग होणार आहे का त्याचा ?
View full question & answer
Question 321 Mark
लाख कॅलरीज गेल्या माझ्या पोटात. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती लाख कॅलरीज गेल्या माझ्या पोटात !
View full question & answer
Question 331 Mark
लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? (विधानार्थी करा.)
Answer
लठ्ठपणा आपल्या हातात नाही.
View full question & answer
Question 341 Mark
तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडले पाहिजेत. (आज्ञार्थी करा.)
Answer
तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.
View full question & answer
Question 351 Mark
'भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं?' (विधानार्थी करा.)
Answer
भातानं लठ्ठ व्हायला होत नाही.
View full question & answer
Question 361 Mark
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली. (प्रश्नार्थी करा.)
Answer
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली नाही का?
View full question & answer
Question 371 Mark
त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. (प्रश्नार्थी करा.)
Answer
त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला नाही का ?
View full question & answer
Question 381 Mark
म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील ? (विधानार्थी करा.)
Answer
म्या, भिकाऱ्याला शाली शोभणार नाहीत.
View full question & answer
Question 391 Mark
यावर तो शालीन कवी मनापासून हसला. (उद्‌गारार्थी करा.)
Answer
किती मनापासून हसला तो शालीन कवी यावर !
View full question & answer
Question 401 Mark
शाल व शालीनता यांचा संबंध काय? (विधानार्थी करा.)
Answer
शाल व शालीनता यांचा काही संबंध नाही.
View full question & answer