Question 11 Markएक घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती?Answer100 सेमीView full question & answer→
Question 21 Mark0.01 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती घसेमी?Answer0.000001 सेमी3View full question & answer→
Question 31 Markएक शंकू वितळवून त्याच्या तळाच्या त्रिज्येएवढ्याच त्रिज्येची वृत्तचिती तयार केली. जर वृत्तचितीची उंची 5 सेमी असेल तर शंकूची उंची किती?Answer15 सेमीView full question & answer→
Question 41 Mark5 सेमी त्रिज्येच्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 440 सेमी2 असल्यास त्या वृत्तचितीची उंची किती?Answer$\frac{44}{\pi}$ सेमीView full question & answer→
Question 51 Markतळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?Answer550 सेमी2 View full question & answer→
Question 61 Markकंसाचे माप 90° आणि त्रिज्या 7 सेमी असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती काढाAnswer25 सेमीView full question & answer→
Question 71 Mark44 सेमी लांबी असलेल्या वर्तुळकंसाचे माप 160° असेल तर त्या वर्तुळाचा परीघ किती?Answer99 सेमीView full question & answer→
Question 81 Markजर वर्तुळाचा परीघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर 2ः7 असेल तर वर्तुळाचा परीघ किती?Answer$14 \pi$View full question & answer→